अर्थ : साहित्यातील नायिकेसोबत राहणारे एक स्त्री पात्र जिला नायिका आपल्या मनातील सगळे काही सांगते.
उदाहरणे :
उद्यानात भेटण्याचा निरोप नायकास देण्याची सूचना नायिकेने सखीस केली.
सखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sakhee samanarthi shabd in Marathi.